Menu
X

बावीस वर्षाची प्रतीक्षा संपली !!!

माझे नाव सौ महानंदा माझ्या लग्नाला बावीस वर्ष झाले आहे. वर्षा मागून वर्ष गेले, बाळ होत नाही म्हणून चिंता आता अधिकच वाढू लागली. मी अपत्य होण्यासाठी अनेक ठिकाणी ट्रीटमेंट घेतली . लाखो रुपये खर्च केले पण मला यश आले नाही. मि तिन वेळेस आय.व्ही.फ. केले होते तरी मला निगेतिव्ह रिपोर्ट मिळाला. तिडके हॉस्पिटल & अलका IVF सेंटर बद्दल ऐकले होते. अंतिम पर्याय म्हणून आम्ही डॉ.सुनिल तिडके सर यांना भेटायला आलो, झालेले उपचार पाहिले. मला पॉसिटीव्ह विचार करण्याची सरनी प्रेरणा दिली, धीर दिला. डॉ.सुनील तिडके सर यांच्या यशस्वी उपचाराने मी आज आई झाले. बाळ सुखरूप असून सुदृढ आहे. आई झाल्याचा आनंद मी व्यक्त करू शकत नाही, गगनात मावेनासा आहे.

टेस्ट ट्यूब बेबी ही केवळ वंध्यत्वा वरील उपचार पद्धती नसून वंधत्व असणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान आहे. अलका आय व्ही एफ व तिडके हॉस्पिटल ने 100 हून अधिक जोडप्यास आय व्ही एफ या उपचारपद्धतीने गर्भधारणेचा आनंद मिळवून दिला. म्हणून आजच अलका आय व्ही एफ सेंटरला भेट देऊन आपल्या स्वप्नपुर्तीसाठी… एक पाऊल पुढे टाका….वंधत्वा शी जोडलेला कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या समस्या लिहा अथवा अलका आयव्हीएफ फर्टिलिटी केंद्र व तिडके हॉस्पिटल मधील एक्सपर्ट सोबत फोनवरती बोला -9890778457 /9130537979, अथवा जुने रिपोर्ट ई-मेल करा –

.’वंध्यत्वाचे प्रमाण जगभरात सर्वत्र १० ते १५ टक्क्यांपर्यंत आहे. या पार्श्वभूमीवर ‘आयव्हीएफ’ ही फार मोठी देणगी ठरली आहे व त्यामुळेच अधिक वयानंतरही मातृत्वाचा सर्वोच्च आनंद अनुभवता येणे शक्य झाले आहे. तरी वारंवार उपचार करूनही मला यश मिळत नव्हते, सुदैवाने आम्ही तिडके हॉस्पिटल आणि अलका IVF सेंटर बद्दल ऐकले होते. अखेर शेवटचा पर्याय म्हणून आम्ही डॉ.सुनिल तिडके सर यांना भेटायला आलो, सरांनी झालेले उपचार पाहिले आणि मला सकारात्मक विचार करण्याची सरांनी प्रेरणा दिली. डॉ.सुनील तिडके सर यांच्या अत्याधुनिक उपचार माध्यमाने यशस्वीरित्या आई होण्याचा आनंद मला घेता आला. बाळ सुखरूप असून सुदृढ आहे.

आई झाल्याचा आनंद मी व्यक्त करू शकत नाही. त्यामुळे तुम्हीपण आजच अलका आयव्हीएफ सेंटरला भेट दया. आपल्या स्वप्नपुर्तीसाठी….एक पाऊल अलका IVF सेंटर कडे….वंध्यत्वाचे शी जोडलेला कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये आपल्या समस्या लिहून, अलका आयव्हीएफ फर्टिलिटी सेंटर व तिडके हॉस्पिटल मधील एक्सपर्ट सोबत फोनवरती बोला -9890778457 /9130537979 अथवा जुने रिपोर्ट ई-मेल करा .


TIDKE FACEBOOK PAGE
GET IN TOUCH

Style Social Media Buttons

Tidke Hospital. Copyright ©2019. Designed And Developed By DMS Solutions.All Rights Reserved